मान्यवरांच्या भेटी

अहमदनगर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.रविंद्र बिनवडे साहेब यांची पढेगाव ता-श्रीरामपूर शाळेस भेट

मा.रविंद्र बिनवडे साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अहमदनगर ) यांचे समवेत गटशिक्षणाधिकारी रमजान पठाण,गटविकास अधिकारी अन्सार शेख,केंद्रप्रमुख ज्योती परदेशी,शकील बागवान व शिक्षक वृंद. 
शाळा राबवत असलेले उपक्रम दाखवताना........ शकील बागवान 
डॉ भारत काळे ( इस्रो ) यांची भेट.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उंबरगाव ता.श्रीरामपूर येथे विद्यार्थ्यांना कोरोना आजारापासून संरक्षणार्थ 
मास्क वाटप करतांना ....शकील बागवान 31.03.2020

1 comment: